Ferfar #2184 · चोडी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- RAJESH DNYNOBA MAIND
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 222 मधील सामाईक खातेदार 1 मेहरुणबी जलिलसाब शेख 2 नफीजाबी जब्बार शेख 3 नसरीनबी जलिल शेख 4 हाजराबी जलिल शेख 5 इरफान जलिल शेख 6 अब्दुल रहेमान जलिल शेख रा चोंडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे चोंडी येथील गट क्र 222 मध्ये क्षेत्र 1.08 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या आईस खालील प्रमाणे हक्कसोडपत्र आधारे करून दिले आहे.
1 मेहरूनबी जलिलसाब शेख यांना गट क्र 222 मध्ये क्षेत्र 1.08 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे हक्कसोडपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 823565 वर नोटरी क्र 445 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.