Ferfar #769 · मेथी
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गटाचे सामाईक मालक कमलबाई जयवंतराव इंगोले,शिवाजी मारोती हिवराळे,तेजेराव दशरथ सकरगे,प्रदिप तेजेराव सकरगे,विष्णुकांत तेजेराव सकरगे,सदाशिव तेजेराव सकरगे,चउत्राबाई तेजेराव सकारगे,जयश्री सुधाकर भिलवंडे,रूपाली माधव यादव,गिरीधर बाबुराव शिंदे,बाबुराव निळकंठराव शिंदे,विमलबाई बाबुराव शिंदे,शिवराज बाबुराव शिंदे रा. मेथी येथील रहिवाशी असुन एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. व त्यांच्या नावे मौजे मेथी येथे जमीन असुन त्याचा गट क्र. 196 व 199 असुन त्याचे क्षेत्र 0.49 हे आर असुन ती संपूर्ण जमीन त्यांनी गिरीधर बाबुराव शिंदे यांना करुन दिली.
गिरीधर बाबुराव शिंदे यांना गट क्र 199 मध्ये क्षेत्र 0.46 हे आर व गट क्र 196 मध्ये क्षेत्र 0.03 हे आर जमीन देण्यात आली.
तसेच कमलबाई जयवंतराव इंगोले,शिवाजी मारोती हिवराळे,तेजेराव दशरथ सकरगे,प्रदिप तेजेराव सकरगे,विष्णुकांत तेजेराव सकरगे,सदाशिव तेजेराव सकरगे,चउत्राबाई तेजेराव सकारगे,जयश्री सुधाकर भिलवंडे,रूपाली माधव यादव,बाबुराव निळकंठराव शिंदे,विमलबाई बाबुराव शिंदे,व शिवराज बाबुराव शिंदे यांनी आपला सर्व प्रकारचा हक्क सोडला आहे. करीता नोंद मंजुरिस्तव सादर.