सातबारा Watch

← जाहुर

Ferfar #2736 · जाहुर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
300
Talathi
अशुतोष शिवाजी मॅनेवार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजुस दर्शविलेल्‍या गटातील खातेदार चंदर भिमा चव्हाण रा. जाहूर येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे जाहूर येथील गट क्र 300 मध्‍ये क्षेत्र 0.43 हे आर जमीन असुन सदर जमीन त्‍यांनी खालील प्रमाणे संमतीपत्राअधारे करुन दिले आहे. 1.संतोष उत्तम चव्हाण यांना गट क्र 300 मध्‍ये क्षेत्र 0.43 हे आर पैकी 0.21 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली. 2.अनिल उत्तम चव्हाण यांना गट क्र 300 मध्‍ये क्षेत्र 0.43 हे आर पैकी 0.22 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली. करीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823082 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.