Ferfar #1920 · राजुरा बू.
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026
अर्जदार इंगळे लक्ष्मणराव अप्पाराव रा राजुरा बुद्रुक येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे राजुरा बुद्रुक येथील गट क्र 139 मध्ये क्षेत्र 1.20 हे आर जमीन, गट क्र 560 मध्ये क्षेत्र 0.16 हे आर जमीन, गट क्र 754 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर जमीन, गट क्र 383 मध्ये क्षेत्र 0.70 हे आर जमीन, गट क्र 600 मध्ये क्षेत्र 0.23 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर लक्ष्मण अप्पाराव इंगळे असे नाव पडले आहे करीता त्यायऐवजी इंगळे लक्ष्मणराव अप्पाराव असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड व नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर