Ferfar #1399 · आंबुलगा बु
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 438
- Talathi
- धनाजी बाबाराव देशमुख
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 438 मधील खातेदार सोपान चिमाणाजी साबरे रा आंबुलगा बु येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे आंबुलगा बु येथील गट क्र 438 मध्ये क्षेत्र 0.76 हे आर पो ख 0.05 आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलीस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 सखुबाई यल्लपा मिस्कीरे यांना गट क्र 438 मध्ये क्षेत्र 0.76 हे आर पो ख 0.05 आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855349 वर नोटरी क्र 202 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद माजुरीस्तव सादर.