Ferfar #2222 · सुगाव बु
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279
- Talathi
- शिंदे एन. बि.
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अपाक नोंद कमी करने :- बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक श्री मारोती पांडुरंग लव्हटे यांचे जमीन गट क्र. 279 मध्ये क्षेत्र 1.00 आर जमीन असुन त्यांचे 7/12 वर अपाक लव्हटे मारोती पांडुरंग असे नाव असुन 7/12 वरील अपाक लव्हटे मारोती पांडुरंग नोंद कमी करणे बाबत आधारकार्ड दिले वरुन अ.पा.क. नोंद कमी करण्यात आले. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.