सातबारा Watch

← सुगाव बु

Ferfar #2227 · सुगाव बु

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
शिंदे एन. बि.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 हक्कसोड : बाजुस दर्शविलेल्या गटातील इतर अधिकारातील वारस अनश्याबाई कल्पा, कमलबाई माधव, विश्वनाथ नागोराव,विश्वनाथ नागोराव,रा.सुगाव बु ता. मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी असुन त्यांची नावे मौजे सुगाव बु येथील जमीन गट क्र.193 येथे इतर अधिकारातील वारस असुन त्यांनी त्यांचा हक्कसोड विनामोबदला राजेंद्र गोविंद डोंगळे दिला आहे. करीता खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली. लेखी अर्ज व १०० रु चे बॉन्ड क्र.83AB 650313 दि.१५/१०/२०२६ दिलेवरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरिस्तव सादर.