सातबारा Watch

← सुगाव बु

Ferfar #2232 · सुगाव बु

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
शिंदे एन. बि.
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : यांनी सर्व्हे क्रमांक : 280 तपशिल : मारोती व्यंकट यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.बाराहाळी कडे रु.30,000/-मध्ये गहाण. - 1045 बोझा नोंद - मारोती व्‍यंकटराव पांचाळ यांचा हिस्सा एस बी एच शा.बाराहाळी येथे रु.60,000/-मध्ये गहाण. - 1426 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.