सातबारा Watch

← सुगाव बु

Ferfar #2234 · सुगाव बु

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
शिंदे एन. बि.
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर अधिकार नोंद : बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक श्री.निवृत्ती मल्हारी वाघमारे रा.सुगाव खु यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरुन, स्थळपाहणी व पंचनामा करण्यात आला व त्यांच्या इतर अधिकार मध्ये हिस्स्यात एक विहिरीची नोंद घेन्यात आली.करीता नोंद मंजुरिस्तव सादर.