Ferfar #2235 · सुगाव बु
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- शिंदे एन. बि.
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
इतर अधिकार नोंद : बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक श्री.लालबा गणपती दिवटे रा.सुगाव खु यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरुन, स्थळपाहणी व पंचनामा करण्यात आला व त्यांच्या इतर अधिकार मध्ये हिस्स्यात एक विहिरीची नोंद घेन्यात आली.करीता नोंद मंजुरिस्तव सादर.