सातबारा Watch

← कुंद्राळा

Ferfar #785 · कुंद्राळा

मुखेड, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
शिंदे एन. बि.
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा मुखेड गहाणखत लिहुन देणार : संजय पांडुरंग टिकनरे रा. कुंद्राळा यांनी दुय्यम निबंधक मुखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2531-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136 क्षेत्र 2.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय पांडुरंग टिकनरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.