Ferfar #748 · भवानीतांडा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- शिंदे एन. बि.
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
संमतीपत्रक : बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक श्री.दगडू चंदू कांबळे रा.कुंद्राळा ता. मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौजे भवानीतांडा येथे जमीन आहे त्याचे गट क्र.४९ असुन त्याचे क्षेत्र ०.२७ हे.आर आहे. त्यांनी त्यांची जमीन कौटुंबिक वाटणी खालीलप्रमाणे संमतीपत्रक आधारे वाटुन दिली आहे. करीता खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.
अ.क्र.......खातेदाराची नावे…………….गट क्र………………क्षेत्र
१. वाघमारे पृथ्वी राजकुमार...................४९……......०.२७ हे.आर
लेखी अर्ज व 500 रु चे बॉन्ड क्र.EU 823499 दि.21/१०/२०२६ दिलेवरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरिस्तव सादर.