सातबारा Watch

← येवती

Ferfar #2844 · येवती

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
409
Talathi
कुणे चंद्रकला ईरबा
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बाजूस दर्शविलेल्या गट क्र 409 मधील सामाईक खातेदार 1) भगवान बाबाराव हळदवाडवने 2) विनोद शेषेराव हाळदवाढवने रा.येवती ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे येवती येथे गट क्र. 409 मध्ये क्षेत्र 1.06 हे आर जमीन असून सदरील जमीन यांनी आपापसात काका पुतणे यांना कौटुंबिक संमतीने विनामोबदला खालील प्रमाणे करून घेत आहेत. 1 भगवान बाबाराव हळदवाडवने यांना गट क्र 409 मध्ये क्षेत्र 1.06 हे आर पैकी 0.53 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली. 2 विनोद शेषेराव हाळदवाढवने यांना गट क्र 409 मध्ये क्षेत्र 1.06 हे आर पैकी 0.53 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली. करिता वरील प्रमाणे संमतीपत्रा आधारे 500 रु. चे बाँड क्र DV 855738 वर रजिस्टर नोटरी क्र 193/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.