Ferfar #2847 · येवती
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 588
- Talathi
- कुणे चंद्रकला ईरबा
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार हणमंत हुल्लप्पा करेवाड रा.येवती ता.मुखेड यांनी आपल्या मोजे येवती ता.मुखेड येथील गट न 588 क्षेत्र 0.60 हे आर मध्ये बोअरवेल पाडली आहे व त्या बोअरवेलला मुबलक पाणी लागलेले आहे .त्या बोअरवेल ची सात बारा वर नोंद घेण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केलेला आहे .अर्जदाराच्या अर्जानुसार मोजे येवती ता.मुखेड येथे जायमोक्यावर जाऊन गट न.588 मध्ये बोअरवेल ची पाहणी करण्यात आली चावडी वर जाहीर प्रगटन काढण्यात आले व त्याचा पंचनामा केला. अर्जदारा च्या अर्ज, 100 रु च्या बॉंड क्र. 83AB 621708 वरील शपथपत्राधारे ,जाहीर प्रगटन व जायमोक्यावरील पंचनामा आधारे सात बारा वर बोअर ची फेरफार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्त्व सादर