Ferfar #2855 · येवती
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 729
- Talathi
- कुणे चंद्रकला ईरबा
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी
आदेश क्रमांक : 16/2026
आदेश दिनांक : 14/10/2026
बाजूस दर्शविलेल्या गट क्र 729 मधील व्यक्तीगत खातेदार लक्ष्मण गोविंदराव देवकत्ते रा.कासारवाडी (येवती) ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे येवती येथे गट क्र. 729 मध्ये क्षेत्र 1.08 हे आर जमीन असून सदरील जमीन यांनी भाऊ, पुतण्या व नातू अनुक्रमे उत्तमराव गोविंदराव देवकत्ते व मल्लिकार्जुन नामदेव देवकत्ते,मारोती लक्ष्मण देवकत्ते,शुभम आनंदराव आनंदराव देवकत्ते हरिओम आनंदराव देवकत्ते अपाक आजोबा लक्ष्मण गोविंदराव आनंदराव देवकत्ते
यांना कौटुंबिक संमतीने विनामोबदला खालील प्रमाणे हक्कसोड पत्रा आधारे करून देत आहेत.
1 उत्तमराव गोविंदराव देवकत्ते यांना गट क्र 729 मध्ये क्षेत्र 1.08 हे आर पैकी 0.10 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली.
2 मल्लिकार्जुन नामदेव देवकत्ते यांना गट क्र 729 मध्ये क्षेत्र 1.08 हे आर पैकी 0.10 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली.
3 मारोती लक्ष्मण देवकत्ते यांना गट क्र 729 मध्ये क्षेत्र 1.08 हे आर पैकी 0.34 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली.
4 शुभम आनंदराव आनंदराव देवकत्ते हरिओम आनंदराव देवकत्ते अपाक आजोबा लक्ष्मण गोविंदराव आनंदराव देवकत्ते यांना गट क्र 729 मध्ये क्षेत्र 1.08 हे आर पैकी 0.34 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्रा आधारे 500 रु. चे बाँड क्र DV 823264 वर रजिस्टर नोटरी क्र 392/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.