Ferfar #2856 · येवती
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 272
- Talathi
- कुणे चंद्रकला ईरबा
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी
आदेश क्रमांक : 16/2026
आदेश दिनांक : 15/10/2026
बाजूस दर्शविलेल्या गट क्र 272 मधील व्यक्तिगत खातेदार 1) गिरीधर वसंतराव येवते रा.येवती ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे येवती येथे गट क्र. 272 मध्ये क्षेत्र 1.66 हे आर जमीन असून सदरील जमीन यांनी पत्नी जयश्री गिरीधर येवते यांना कौटुंबिक संमतीने विनामोबदला खालील प्रमाणे करून घेत आहेत.
1 जयश्री गिरीधर येवते यांना गट क्र 272 मध्ये क्षेत्र 1.66 हे आर पैकी 0.86 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्रा आधारे 500 रु. चे बाँड क्र EU 823027 वर रजिस्टर नोटरी क्र 365/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.