सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #2007 · मांजरी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
संतोष विश्वनाथ गाडले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार मुद्रिकाबाई दिगांबर चिटगीर रा मांजरी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मांजरी येथील गट क्र 115 मध्ये क्षेत्र 0.81 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वार मुदकाबाई दिगाबर चिटगीर असे नाव पडले करिता त्यायऐवजी मुद्रिकाबाई दिगांबर चिटगीर असे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.