सातबारा Watch

← बाराहळी

Ferfar #7478 · बाराहळी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
895
Talathi
संतोष विश्वनाथ गाडले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार शिवाजी विठ्ठलराव पाटील रा बापशेटवाडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बाराहळी येथील गट क्र 895 मध्ये क्षेत्र 1.41 हे आर जमीन सदरील ७/१२ वर शिवाजी विठठलराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी शिवाजी विठ्ठलराव पाटील असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्त्व सादर.