सातबारा Watch

← बाराहळी

Ferfar #7481 · बाराहळी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
946
Talathi
संतोष विश्वनाथ गाडले
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार सुर्यकांत पांडुरंग सुकूनगे रा बाराहळी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे बाराहळी येथील गट क्र ९४६ मध्ये क्षेत्र ०.४५ हे आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्त्व सादर.