Ferfar #7484 · बाराहळी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 849
- Talathi
- संतोष विश्वनाथ गाडले
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 849 मधील खातेदार हावगीअप्पा नागलिंगप्पा रा बाराहळी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बाराहळी येथील गट क्र 849 मध्ये क्षेत्र 1.03 हे आर पो ख 0.02 आर जमीन असुन त्यांनी आपल्या मुलीस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 सिद्धेवी हावगीराव कंदरपळे यांना गट क्र 849 मध्ये क्षेत्र 1.03 हे आर पो ख 0.02 आर पैकी 0.40 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र 823625 नर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद माजुरीस्तव सादर.