सातबारा Watch

← बाराहळी

Ferfar #7496 · बाराहळी

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
संतोष विश्वनाथ गाडले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 249/2026 आदेश दिनांक : 09/05/2026 मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 249/2026 दि 09/05/2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार मौजे बाराहळी येथील गट क्र 201 मध्ये अशोक नागनाथ पाटील यांच्या नावे क्षेत्र 0.0422 आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली. 1 तानाजी पांडुरंग काटेवाड यांना गट क्र 201 मध्ये क्षेत्र 0.0074 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे. करीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.