Ferfar #7501 · बाराहळी
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार रामदास चंदर जाधव रा बाराहळी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बाराहळी येथील गट क्र 489 मध्ये क्षेत्र 1.41 हे आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक बोअर मारले आहे व गट क्र 769 मध्ये क्षेत्र 1.19 हे आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर काढली आहे तरी सदरील बोअर/विहीर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.