सातबारा Watch

← वसुर

Ferfar #1911 · वसुर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
सोहेल शाकिर कोतवाल
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 82 मधील खातेदार शिवाजी गणपतराव कदम रा माकणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे वसुर येथील गट क्र 82 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 भागवत शिवाजी कदम अ पा क शिवाजी गणपतराव कदम यांना गट क्र 82 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823241 वर नोटरी क्र 324 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.