सातबारा Watch

← कोळनूर

Ferfar #1835 · कोळनूर

मुखेड, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-07-16
Objection until
2026-07-31
Certified
—
Gat / Survey
24/पै
Talathi
धनाजी बाबाराव देशमुख
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/06/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/07/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय नांदेड गहाणखत लिहुन देणार : रामराव वाघजी चव्हाण रा. कोळनूर यांनी दुय्यम निबंधक मुखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1627-2026 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/पै क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामराव वाघजी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार सविता बापूराव गायकवाड (खाता क्रमांक :- 258) ,