सातबारा Watch

← कोळनूर

Ferfar #1856 · कोळनूर

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
75/A
Talathi
NIKHIL BABARAO JADHAO
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : state bank of india लिहून घेणार : गोविंद भाऊराव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 75/A तपशिल : गोविद भाऊराव याचा हिस्सा स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा बाराहळी येथे रु.8,000/-मध्ये गहाण - 1303 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.