Ferfar #1210 · डोरनाळी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अर्जदार सिद्राम विठ्ठलराव क्यादरकुंटे रा वळकी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे डोरनाळी येथील गट क्र 167 क्षेत्र 0.90 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर सिद्राम विठ्ठल अ.पा.क. आइ सुनीता विठ्ठल असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी सिद्राम विठ्ठलराव क्यादरकुंटे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली
आहे.
अर्जदार गजानन विठ्ठल क्यादरकुंटे रा वळकी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे डोरनाळी येथील गट क्र 167 क्षेत्र 0.95 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ गजानन विठ्ठल असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी गजानन विठ्ठल क्यादरकुंटे असे नाव आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्त्व सादर.