Ferfar #1213 · डोरनाळी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार पुंडलिक माणीकराव गोजेगावे रा कमळेवाडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे कमळेवाडी येथील गट क्र 179 मध्ये क्षेत्र 0.91 हे आर जमीन असुन दरील ७/१२ वर पुंडलिक माणीकराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी पुंडलिक माणीकराव गोजेगावे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.