Ferfar #1316 · वडगाव
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार बालाजी गोविदराव नळगिरे रा वडगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे वडगाव येथील गट क्र 20 मध्ये क्षेत्र 0.6142 हे आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.