सातबारा Watch

← निवळी

Ferfar #2789 · निवळी

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
270, 271
Talathi
केतेश्वर माधव कोंडलवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बाराहाळी लिहुन घेणार : माधव जयवंता बारसोळे यांनी सर्व्हे क्रमांक 271 वर फेरफार क्रमांक 1328 ने घेतलेला बोजा SBH शा.बाराळीकडै रु 32000/- मध्ये गहाण माधव जयवंता यांचा हिस्सा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.