सातबारा Watch

← निवळी

Ferfar #2790 · निवळी

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
368
Talathi
केतेश्वर माधव कोंडलवाड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बाराहाळी लिहून घेणार : विश्वनाथ सगप्पा मठपती, शोभाबाई विश्वनाथ मठपती,शिवराज विश्वनाथ मठपती यांनी सर्व्हे क्रमांक : 368 तपशिल : शांभाबाई विश्वनाथ यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.बाराहाळी येथे रु.20,000/-मध्ये गहाण. - 1682 शोभाबाई विश्वनाथ यांचा हिसा SBH शा बाराहाळी कडे ३३,०००/मध्ये गहान - 2046 विश्वनाथ संगप्पा यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.बाराहाळी येथे रु.10,000/-मध्ये गहाण. - 1683 विश्वनाथ संगप्पा यांचा हिसा SBH शा बाराहाळी कडे १३,०००/मध्ये गहान - 2047 शिवराज विश्वनाथ यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.बाराहाळी कडे रु.45,000/-मध्ये गहाण. - 1681 शिवराज विश्वनाथ यांचा हिसा SBH शा बाराहाळी कडे ६२,०००/मध्ये गहान - 2045 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.