सातबारा Watch

← हातराळ

Ferfar #1699 · हातराळ

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार रत्नमाला बब्रूवान गव्‍हाणे रा हातराळ ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत १०० रु बॉंन्‍डपेपरवर नावात बदल चे शपथपत्र दिले वरुन मौ हातराळ येथिल ग नं २४२ मध्‍ये त्‍यांचे नाव रत्नमालाबाई बब्ररुवान पाटील असे झाले आहे तरी त्‍यांचे नाव रत्नमाला बब्रूवान गव्‍हाणे असे आहे. तरी नाव दुरुस्‍ती फेरफार नोंद मंजुरीस्‍तव सादर