Ferfar #1700 · हातराळ
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार देवराव गुंडाजी इंगळे रा हातराळ ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत १०० रु बॉंन्डपेपरवर नावात बदल चे शपथपत्र दिले वरुन मौ हातराळ येथिल ग नं 371 व 303 मध्ये त्यांचे नाव देवराव गुडा . असे झाले आहे तरी त्यांचे नाव देवराव गुंडाजी इंगळे असे आहे. तरी नाव दुरुस्ती फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर