Ferfar #1702 · हातराळ
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- प्रमोद शिवाजी बिरादार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार अशोक रघुनाथ बा-हाळे रा हातराळ ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्या बॉंन्ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ हातराळ मध्ये ग नं 11 मध्ये 02 हे 04 पैकी खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते
अशोक रघुनाथ बा-हाळे
ग नं 11 क्षेत्र 01 हे 02 आर
सुलोचना अशोक बार्हाळे
ग नं 11 क्षेत्र 01 हे 02 आर
तरी सुचित नोंद मंजुरीस्तव सादर