Ferfar #1703 · हातराळ
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 398
- Talathi
- प्रमोद शिवाजी बिरादार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार रामचंद्र ईश्वरराव मारकवाड रा हातराळ ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे हातराळ येथील सर्वे क्र. 398 मध्ये एक स्वतंत्र विहीर आहे ,तरी सदर विहीरची नोंद साताबरामध्ये करण्यात यावी अशी विनंती केली. तरी स्थळ पाहणी व पंचनामा आधारे एक विहीर नोंद करणे बाबतचा फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर .