सातबारा Watch

← हातराळ

Ferfar #1704 · हातराळ

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
392, 393, 395, 397
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार ज्ञानोबा किशन इंगळे रा हातराळ ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ हातराळ मध्‍ये ज्ञानोबा किशन इंगळे ग नं 397,392,393 व 395 मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते मिराबाई ज्ञानोबा इंगळे ग नं 397 क्षेत्र 00 हे 36 आर ग नं 392 क्षेत्र 00 हे 10 आर ग नं 393 क्षेत्र 00 हे 19 आर ग नं 395 क्षेत्र 00 हे 52 आर तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर