सातबारा Watch

← हातराळ

Ferfar #1707 · हातराळ

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
368, 370
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : SBI BANK BARAHALI लिहून घेणार : यांनी सर्व्हे क्रमांक : 368 तपशिल : SBH शाखा बाराहळीकडै गहाण ठेवुन कर्ज रु 30000/- घेतले - 628 खुशाल धोडिंबा इंगळे यानी पदमीनबाई खुशाल इंगळे यांनी SBH शा.बाराहळीकडै गहाण कर्ज रु 20000/-घेतले - 628 सर्व्हे क्रमांक : 368 तपशिल : खुशाल धोंडीबा यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.बाराहाळी येथे रु.35,000/- मध्ये गहाण. - 682 सर्व्हे क्रमांक : 370 तपशिल : खुशाल धोंडीबा यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.बाराहाळी येथे रु.35,000/- मध्ये गहाण. - 682 सर्व्हे क्रमांक : 368 तपशिल : खुशाल धोडीबा यांचा हिस्सा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.बाराहाळी येथे रु.70,000/-मध्ये गहाण. - 741 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.