सातबारा Watch

← कलंबर

Ferfar #1737 · कलंबर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
438, 54
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार सुनिता पांडुरंग शिंदे रा कलंबर ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ कलंबर मध्‍ये ग नं 54,438 मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते सुनिता पांडुरंग शिंदे ग नं 54 क्षेत्र 01 हे 53 आर ग नं 438 क्षेत्र 00 हे 47 आर प्रनिता पांडुरंग शिंदे ग नं 54 क्षेत्र 00 हे 54 आर अगोदरचे 00 हे 60 आर एकुण 01 हे 14 आर तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर