सातबारा Watch

← दापका गुंडोपंत

Ferfar #6310 · दापका गुंडोपंत

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
311
Talathi
माधव सिद्राम पांचाळ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : एस.बी.आय.शाखा.मुक्रामाबाद लिहून घेणार : मारोती गणपतराव गव्हाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 311 तपशिल : मारोती गणपत यांचा हिस्सा स्टेट बॅक ऑफ हैद्रबाद शखा मुक्रामाबाद येथे 20,000 रू मध्ये गहाण - 4447 सर्व्हे क्रमांक : 311 तपशिल : मारोती गणपत यांचा हिस्सा स्टेट बॅक ऑफ हैद्रबाद शखा मुक्रामाबाद येथे 30,000 रू मध्ये गहाण - 4534 मारोती गणपत गव्‍हाणे यांचा हिस्‍सा एस बी एच शा.मुक्रामाबाद येथे रु. 38,000/- मध्‍ये गहाण. - 4920 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.