सातबारा Watch

← दापका गुंडोपंत

Ferfar #6311 · दापका गुंडोपंत

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
778
Talathi
माधव सिद्राम पांचाळ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार श्री./ श्रीम. बालाजी पांडुरंग पांचाळ रा. दापका गुं. ता.मुखेड जि.नांदेड येथिल रहिवाशी असुन यांच्या नावे मौजे दापका गु. ता. मुखेड येथील गट क्र.778 मध्ये क्षेत्र 0.52 हे.आर, पो.ख.0.00 हे.आर आकार 0.97 रु.पै.,जमीन असून, यांचे नावे असलेल्या जमिनी पैकी क्षेत्र 0.13 आर, पो.ख.0.00 आर आपल्या भावास खालील प्रमाणे समती पत्राआधारे वाटणी करुन दिली असुन, रंजना बालाजी पांचाळ व माधव बालाजी पांचाळ रा. दापका गुं. ता.मुखेड जि.नांदेड यानी समतीपत्रास समती दिली आहे. अनु.क्र. नाव गट क्र. क्षेत्र हे.आर पो.ख.क्षेत्र हे.आर 1.शिवाजी पांडुरंग पांचाळ - 778 0.13 0.00 करीता वरील प्रमाणे समतीपत्र 500 रु.चे बॉड क्र. EU823305 रजि.नोटरी क्र.51 /2026 व फेरफार अर्ज सादर केले वरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.