Ferfar #6312 · दापका गुंडोपंत
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 600
- Talathi
- माधव सिद्राम पांचाळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार श्री./ श्रीम. राजू नारायण राठोड रा. दापका गुं. ता.मुखेड जि.नांदेड येथिल रहिवाशी असुन यांच्या नावे मौजे दापका गु. ता. मुखेड येथील गट क्र.600 मध्ये क्षेत्र 0.99 हे.आर, पो.ख.0.00 हे.आर आकार 0.78 रु.पै.,जमीन असून, यांचे नावे असलेल्या जमिनी पैकी क्षेत्र 0.42 आर, पो.ख.0.00 आर हे आपल्या भावजईस खालील प्रमाणे समती पत्राआधारे वाटणी करुन दिली असुन, पार्वतीबाई राजू राठोड व काजल राजू राठोड रा. दापका गुं. ता.मुखेड जि.नांदेड यानी समतीपत्रास समती दिली आहे.
अनु.क्र. नाव गट क्र. क्षेत्र हे.आर पो.ख.क्षेत्र हे.आर
1.मिराबाई विजय राठोड - 600 0.42 0.00
करीता वरील प्रमाणे समतीपत्र 500 रु.चे बॉड क्र. EU823352 रजि.नोटरी क्र. 238/2026 व फेरफार अर्ज सादर केले वरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.