सातबारा Watch

← दापका गुंडोपंत

Ferfar #6317 · दापका गुंडोपंत

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
687
Talathi
माधव सिद्राम पांचाळ
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : नांदेड जि.म.स.बँक शा.मुक्रामाबाद लिहून घेणार : अंबादास प्रभाकर फुलारी यांनी सर्व्हे क्रमांक : 687 तपशिल : आधारे ही जमीन प्रभु ग - 1069 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सदर फेरफारची नोंद फेर क्र.6316 मध्ये घेण्यात आली होती परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे इतर अधिकारात बोजा कमी नोद न झाल्या मुळे ही नोंद घेण्यात आली.