सातबारा Watch

← रावणकोळा

Ferfar #1458 · रावणकोळा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
DIPALI GANPATI JAMADAR
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार बाबुराव नामदेवराव देवकते रा रावणकोळा ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्र दिले वरुन मौ रावणकोळा मध्‍ये ग नं 10 मध्‍ये क्षेत्र 01 हे 39 आर खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते चंद्रकला बाबुराव देवकते ग नं 10 क्षेत्र 01 हे 39 आर तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर