Ferfar #2366 · हाळणी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- DIPALI GANPATI JAMADAR
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार विठल माधवराव दबडे रा हाळणी ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्या बॉंन्ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ हाळणी मध्ये ग नं 151 मध्ये विठल माधवराव दबडे यांचे ०१ हे ०७ आर पैकी खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते
प्रकाश माधवराव दबडे
ग नं 151 क्षेत्र 00 हे 07 आर
तरी सुचित नोंद मंजुरीस्तव सादर