Ferfar #2368 · हाळणी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 296
- Talathi
- DIPALI GANPATI JAMADAR
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 461/2023
आदेश दिनांक : 09/12/2023
कोर्ट डिग्री अर्जदार ः- गजानन तुकाराम चिगळेवार रा हाळणी ता मुखेड यांनी अर्जासोबत मा.दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तंर मुखेड यांचे न्यायलय आर सी एस न 461/2023 दि 09/12/2023 चे पत्रक सादर केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिन मालक तुकाराम भागवत चिघळे संबधीत मे कोर्टीत दावा दाखल करुन त्याच्यात तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.
गजानन तुकाराम चिगळेवार
ग नं 296 क्षेत्र 00 हे 03 आर
वरील प्रमाणे तडजोडनुसार प्रतिवादी 1 ते 3 यांनी विनामोबदला हक्कसोड करुन दिला आहे तरी सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.