Ferfar #4422 · गोजेगाव
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा गोजेगाव
गहाणखत लिहुन देणार : तानाजी रामराव पाटिल रा. गोजेगाव यांनी दुय्यम निबंधक मुखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2126-2026 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 535, 538, 540, 541, 542 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी रामराव पाटिल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.