Ferfar #4427 · गोजेगाव
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- सय्यद आय.ए.आय.ए.
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र ६० मधील खातेदार सोनुबाई महेश कोटले रा लखमापुर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे गोजेगाव येथील गट क्र ६० मध्ये क्षेत्र १.२० हे आर जमीन असुन त्यांच्या ७/१२ वर सोनुबाई उर्फ इंदूताई प्रकाश गंदीगुडे असे नाव पडले आहे तरी सदरचे नाव हे लग्नापुर्वीचे असुन त्यांच्या सर्व कागदपत्रावर सोनुबाई महेश कोटले असे पडले आहे तरी सोनुबाई महेश कोटले असे नाव दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात येते.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.