Ferfar #4429 · गोजेगाव
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 429/1
- Talathi
- सय्यद आय.ए.आय.ए.
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र ४२९/१ मधील खातेदार नामदेव आनंदराव सुर्यवंशी रा गोजेगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे गोजेगाव येथील गट क्र ४२९/१ मध्ये क्षेत्र १.७४ हे आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी आपल्या शेतात एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या ७/१२ च्या इतर हक्कात नोंद करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात येते.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.