सातबारा Watch

← गोजेगाव

Ferfar #4436 · गोजेगाव

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1009
Talathi
सय्यद आय.ए.आय.ए.
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 1009 मधील खातेदार शिलाताई दिलीप सुगावे रा गोजेगाव त्‍यांच्‍या नावे गट क्र 1009 मध्‍ये क्षेत्र 1.90 हे आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांनी आपल्‍या शेतात एक बोअर मारले आहे करीता सदरील बोअर त्यांनी आपल्‍या इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.