Ferfar #4443 · गोजेगाव
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 920
- Talathi
- सय्यद आय.ए.आय.ए.
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र 920 मधील खातेदार अनिता अशोकराव सावळे रा गोजेगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे गोजेगाव येथील गट क्र 920 मध्ये क्षेत्र 2.21 हे आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात येते.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.