Ferfar #1110 · आंदेगाव
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गोजेगाव
लिहुन घेणार : हरिदास बळीराम येडुरे रा.आंदेगाव
यांनी सर्व्हे क्रमांक 302 वर फेरफार क्रमांक 275 ने घेतलेला बोजा SBH शाखा गोजेगाव येथे 15000/- रु मध्ये जमीन गहाण हरीदास पि बळीराम यांनी
सर्व्हे क्रमांक 302 वर फेरफार क्रमांक 370 ने घेतलेला बोजा हरीदास बळीराम याचा हिस्सा स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा गोजेगाव येथे 30,000/- रू मध्ये गहाण्
सर्व्हे क्रमांक 302 वर फेरफार क्रमांक 510 ने घेतलेला बोजा हरीदास बळीराम यांचा हिसा एस बी एच शा गोजेगाव कडे ६०,००० मध्ये गहान पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे
यांनी सर्व्हे क्रमांक 268 वर फेरफार क्रमांक 275 ने घेतलेला बोजा SBH शाखा गोजेगाव येथे 15000/- रु मध्ये जमीन गहाण हरीदास पि बळीराम यांनी
सर्व्हे क्रमांक 268 वर फेरफार क्रमांक 370 ने घेतलेला बोजा हरीदास बळीराम याचा हिस्सा स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा गोजेगाव येथे 30,000/- रू मध्ये गहाण्
सर्व्हे क्रमांक 268 वर फेरफार क्रमांक 510 ने घेतलेला बोजा हरीदास बळीराम यांचा हिसा एस बी एच शा गोजेगाव कडे ६०,००० मध्ये गहान पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे
सर्व्हे क्रमांक 25 वर फेरफार क्रमांक 275 ने घेतलेला बोजा SBH शाखा गोजेगाव येथे 20000/
सर्व्हे क्रमांक 25 वर फेरफार क्रमांक 275 ने घेतलेला बोजा SBH शाखा गोजेगाव येथे 30000/